प्रत्येक मुलगी निरोगी त्वचेचे स्वप्न पाहते आणि मोकळेपणाने सांगायचे तर, ती मिळवणे इतके काही कठीण नसते. जर तुम्ही चमकदार त्वचा कशी मिळवावी याविषयी विचार करत असाल, तर येथे काही टिप्स दिल्या आहेत
दररोज तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करण्याचे लक्षात ठेवा
तुमच्या त्वचेसाठी सुयोग्य अशा चेहर्यासंबंधीच्या दैनंदिन पथ्याचे पालन करा आणि याचा तुम्हांला दीर्घकाळामध्ये लाभ होईल. अशा पथ्यामध्ये लॅकमे पिच मिल्क मॉइश्चरायजरसारख्या मॉइश्चरायजरचा वापर करणे हा एक महत्त्वपूर्ण भाग असतो. तुमच्या त्वचेला पोषण देण्यासाठी आणि सजल ठेवण्यासाठी त्वचेल्या मॉइश्चरायजरच्या स्वरूपात आवश्यक ती चालना देतो.
तुम्ही झोपत असताना तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे विसरू नका. या हेतूसाठी, आम्ही लॅकमे परफेक्ट रेडियन्स नाइट क्रीम वापरण्याचा सल्ला देतो जी त्वचेची हानी दुरुस्त करते आणि पेशींना नवजीवन देते. झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहर्यावर वर्तुळाकार हालचालीसह हळूवारपणे मालिश करा.
तुमच्या त्वचेला पोषण द्या
तुम्ही याकडे लक्ष दिले नसेल पण तुमच्या शरीरावरील त्वचा ही तुमच्या चेहर्यावरील त्वचेएवढाचा तीव्र ताण पेलत असते: प्रदुषणापासून ते कडक उन, घाम आणि धुळीपर्यंत. त्यामुळे निश्चितपणे, तिच्याकडे योग्य प्रमाणात लक्ष देण्याची आणि तिची निगा राखण्याची गरज असते. व्हॅसलिन टोटल मॉइश्चर कोको बटर बॉडी लोशन वापरा, जे पेट्रोलियम जेलीच्या सूक्ष्म थेंबांसह कोकोने समृद्ध अर्काचे परिपूर्ण मिश्रण आहे. हा समृद्ध फॉर्म्युला पोषण देण्यासाठी त्वचेच्या आत खोलवर जातो आणि तुम्हांला नेहमी हवा असणारी चमक प्रदान करतो.
भरपूर पाणी प्या
तुमच्या त्वचेसाठी पाणी महत्त्वाचे असते. दिवसातून 2 लिटर पाणी पिणे त्वचेवर जादूसारखे काम करते कारण ते तुमच्या यंत्रणेमधून अशुद्धता काढून टाकते, तुम्ही फळ आणि भाज्यांनी समृद्ध आहार घेतल्यास त्यामधूनही पाण्याचा पुरवठा होत असतो.
if (typeof digitalData !== 'undefined' && typeof ctConstants !== 'undefined') {
digitalData.page.pageInfo.entityID = "article-4099";
digitalData.page.pageInfo.primaryCategory1 = "All Things Skin";
digitalData.page.pageInfo.subCategory1 = "Skin Concerns";
digitalData.page.pageInfo.subCategory2 = "";
digitalData.page.pageInfo.subCategory3 = "";
digitalData.page.pageInfo.pageName = "Article";
digitalData.page.pageInfo.articleName = "चमकदार त्वचा कशी मिळवावी";
digitalData.page.pageInfo.contentType = "Article";
digitalData.page.pageInfo.thumbnailURL = "https://static-bebeautiful-in.unileverservices.com/how-to-get-glowing-skin-600x350.jpg";
digitalData.page.pageInfo.pageURL = "https://www.bebeautiful.in/mr/all-things-skin/everyday/how-to-get-glowing-skin";
digitalData.page.pageInfo.articlePublishedDate = "26-Dec-2016";
digitalData.page.pageInfo.destinationURL="https://www.bebeautiful.in/mr/all-things-skin/everyday/how-to-get-glowing-skin";
digitalData.page.category.subCategory1 = "All Things Skin";
digitalData.page.category.subCategory2 = "Skin Concerns";
digitalData.page.category.subCategory3 = "";
digitalData.page.attributes.articleName = "चमकदार त्वचा कशी मिळवावी";
digitalData.page.attributes.articlePublishedDate = "26-Dec-2016";
digitalData.page.dmpattributes={};
var ev = {};
ev.eventInfo={
'type':ctConstants.trackAjaxPageLoad,
'eventLabel' : "चमकदार त्वचा कशी मिळवावी",
'eventValue' :1
};
ev.category ={'primaryCategory':ctConstants.other}; ev.subcategory = 'Read';
digitalData.event.push(ev);
}
Feb 20, 2017Be Beautifulhttps://static-bebeautiful-in.unileverservices.com/bb-logo.jpg
Lost in the eccentricity of youth, Mahalakshmi (alias, Lakshmi) is a photography enthusiast, movie buff, a classical dancer, foodie and most importantly, an internet addict.
and get the best of tips and tricks from the experts of BeBeautiful.
Thank you for subscribing! Check your inbox for everything we promised you — the latest beauty buzz as well as the best self-care & grooming tips will reach you super soon!
Share
Looking for something else
Sign up to our newsletter
and get the best of tips and tricks from the experts of BeBeautiful.
Thank you for subscribing! Check your inbox for everything we promised you — the latest beauty buzz as well as the best self-care & grooming tips will reach you super soon!
Written by Mahalakshmi K on Dec 26, 2016