केस गळती वर आयुर्वेदात अनेक उपाय आहेत. तुम्हाला केसांच्या समस्या भेडसावत असतील तर, तुमच्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय...
 

आवळा

आवळा

आवळ्यामध्ये असतात खनिजे (मिनरल्स), व्हिटॅमिन सी जीवनसत्त्व आणि अँटी ऑक्सिडंट्स. त्यात असते क जीवनसत्त्व ज्यामुळे केस बनतात निरोगी आणि चमकदार. आवळा पावडर, मेहंदी पावडर आणि दही एकत्रित करून,केसांना लावा. ते २ तास ठेवून केस धुवावेत.

 

इंदूलेखा ब्रिन्घा ऑइल वापरा

इंदूलेखा ब्रिन्घा ऑइल वापरा

इंदूलेखा ब्रिन्घा ऑइलमध्ये असते ब्रिन्घराज ज्याच्या औषधी गुणांमुळे केस गळणे कमी होती आणि केसांची वेगाने वाढ होते/ यासोबत असतो 'सेल्फी कोंब' ज्यामुळे तेल केसांच्या त्वचेवर समान रीतीने पसरले जाते.

 

कडुनिंब वापरा

कडुनिंब वापरा

कडुनिंबाने डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि मुळापर्यंत जाऊन केसांची वाढ सुधारते. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाचे पानं घालावे आणि त्यानेच अंघोळ करावी आणि केस धुवावेत. कालांतराने केसांचे गळणे कमी होईल.