ऋतुमान बदलल्यानंतर, तुमची त्वचाही बदलते. विशेषत: हिवाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या दरम्यान, आपली त्वचा कोरडी होते. ऋतू कोणताही असो कोरड्या त्वचेला हाताळण्यासाठी येथे तुम्ही करून पाहू शकता असे काही घरगुती उपाय दिले आहेत.
 

उन्हाळ्यामध्ये लाइटवेट मॉइश्चरायजरची निवड करा

उन्हाळ्यामध्ये लाइटवेट मॉइश्चरायजरची निवड करा

उन्हाळा ही वर्षामधील अशी वेळ असते जेव्हा तुम्हाला हलक्या, तेलकट नसलेल्या स्किन मॉइश्चरायजरची गरज असतो, जो तुमच्या त्वचेला चिकट न बनवता तुकतुकीत आणि सजल ठेवील. अशा वेळी तुम्हांला गरज असते पॉन्ड्स सिल्क क्रीम मॉइश्चरायजर ज्यामध्ये 24-तास मॉइश्चर लॉक फॉर्म्युला आहे जो कोरडेपणाला प्रतिबंध करतो आणि उन्हाळ्यामध्ये तुमच्या त्वचेला तेलकट न करता तिला आर्द्रता राखण्यास मदत करतो.

 

तुमचे हिवाळ्यातील आदर्श संरक्षण

तुमचे हिवाळ्यातील आदर्श संरक्षण

हिवाळा तुमच्या त्वचेची आर्द्रता काढून घेतो त्यामुळेच त्वचेची जास्तीत जास्त निगा राखण्यासाठी, मॉइश्चरायजिंग आणि पोषण देण्यासाठी पॉन्ड्स मॉइश्चरायजिंग कोल्ड क्रीम म ही एक उत्तम निवड असते. अत्यंत कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी ही क्रीम म्हणजे एक वरदानच आहे

 

तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करण्याचे विसरू नका

तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करण्याचे विसरू नका

तुमच्या शरीरावरील त्वचेला मॉइश्चराइज करायचे असते तेव्हा कोको आधारित उत्पादने उत्तम निवड असतात, कारण ती तुमच्या त्वचेला सजल आणि निरोगी ठेवतात. आम्ही व्हॅसलिनच्या टोटल मॉइश्चर कोको ग्लो बॉडी लोशनची शिफारस करतो कारण ते चिकट नाही, लावण्यास सोप्पे आहे आणि तुमच्या त्वचेला संपूर्ण दिवस मॉइश्चराइज आणि चमकदार ठेवते.

 

फॅटी आम्लांनी युक्त अन्नपदार्थांचे ग्रहण करा

फॅटी आम्लांनी युक्त अन्नपदार्थांचे ग्रहण करा

तुम्ही टोफू, सोयाबीन आणि अक्रोडचा तुमच्या आहारामध्ये खूप अधिक प्रमाणात समावेश करत असल्याची खात्री करा, हे पदार्थ तुम्हांला कोरड्या त्वचेशी आतून लढण्यास मदत करतील.

तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुमच्या त्वचेला योग्य मॉइश्चरायजर लावण्याची सवय करून घ्या आणि योग्य आहार खा त्यामुळे कोरड्या त्वचेशी लढणे फार मोठे काम राहणार नाही.