निरोगी केसांसाठीचे उपाय इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहेत पण तुमच्यासाठी सर्वात उपयोगी कोणते ते शोधणं गरजेचं आहे. बहुतांश लोकांना उपयोगी पडलेले केसांची निगा राखण्याचे हे ५ उपाय.
केसांना तेल लावा
 

केसांना तेल लावा

तुमच्या केसांच्या निगेला डव्ह एलेक्सीर नरिष्ड शाईन हेअर ऑइल. या तेलाची जोड द्या.. त्यात आहे हिबिस्कस आणि अर्गन ऑइल जे टाळूला पोषण देते ज्यामुळे निरोगी केसांची वाढ होते. हे तेल केस धुवायची आधी किंवा नंतर वापरू शकता. दोन्हीचा परिणाम एकच - निरोगी चमकदार केस.

केस त्वरित कोरडे करा
 

केस त्वरित कोरडे करा

केवळ केस धुणेच नाही तर, ते कोणत्या पद्धतीने कोरडे करता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. शक्यतो ब्लो ड्रायरचा वापर टाळा आणि मऊ तंतू असलेला टॉवेल वापरा. जर असा टॉवेल नसेल तर, केसातील पाणी शोषून घेण्यासाठी आणि कोरडे करण्यासाठी कॉटनचा जुना टी-शर्ट वापर. केसांच्या तळापासून सुरवात करा म्हणजेच. मुळांपासून सुरु करून टोकांपर्यंत.

कोमट पाणी वापरा
 

कोमट पाणी वापरा

धुतल्यानंतर केस कसे होतात त्यासाठी पाण्याचे तापमान योग्य असणे फार महत्त्वाचे आहे. फार गरम पाण्याचा वापर टाळावा कारण त्याने डोक्यावरची त्वचा कोरडी पडते. हे त्वचा कोरडी न होऊ देण्यासाठी कोमट पाणी किंवा थंड पाण्याने केस धुवावेत.

योग्य शाम्पू वापरावा
 

योग्य शाम्पू वापरावा

वेगवेगळ्या प्रकारच्या केसांसाठी वेगवेगेळे शाम्पू फायदेशीर ठरतात, म्हणूनच योग्य शाम्पू निवडावा. कोरड्या केसांसाठी आम्हाला आवडतो (प्रो-मॉईस्डचर कॉम्प्लेक्स असलेला डव्ह ड्रायनेस केअर शाम्पू) निरोगी केसांसाठी वापरावा सनसिल्क लॉँग अँड हेल्दी ग्रोथ शाम्पू ज्यामध्ये असते बायोटिन तुमचे केस कुरळे असल्यास, ट्रेसेमे क्लायमेट कंट्रोल शाम्पू विथ केराटिन आनंद ऑलिव्ह ऑइल वापरावा.

केसांना कंडिशन करा
 

केसांना कंडिशन करा

तुम्हाला वाटत असले त्यापेक्षा कंडिशनर अधिक महत्त्वाचा आहे. शाम्पू केस स्वच्छ करतात तर कंडिश्नरमुळे केस गुळगुळीत होतात.