आपल्या अत्यंत व्यस्त दिनचर्येमधून नियमितपणे पार्लरला भेट देण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे घरच्या घरी स्वत:च आपल्या त्वचेची काळजी घेणे हा एकच पर्याय आपल्याकडे उरतो. अत्यंत सुलभ पद्धतीने घरच्या घरीच फेशिअल कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हे वाचा........
how to do facial at home center img

चांगल्या प्रकारे त्वचा स्वच्छ (क्लिंज) करा

घरामध्ये फेशिअल करण्यासाठी, तुम्हांला अशा फेसवॉशवर अवलंबून राहावे लागते जो तुमच्या त्वचेला पोषण देईल आणि तिला आतून स्वच्छ करेल. आम्ही तुम्हाला “डव्ह डीप प्यूअर ब्युटी फेसवॉश” निवडण्याचा सल्ला देतो. हा फेसवॉश तुमच्या त्वचेमधून आर्द्रता हिरावून घेत नाही आणि त्वचेची छिद्रे स्वच्छ करतो.

स्क्रब करा

पुढे “सेंट. आइव्ह्ज ॲप्रिकॉट स्क्रब” वापरा जो त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो. मग, तुमच्या त्वचेमधिल छिद्र उघडण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी वाफ घ्या.

त्वचेला नवतारुण्य प्रदान करा

लॅकमे ॲब्सल्युट स्किन ग्लॉस ओव्हरनाइट मास्क”सोबत तुमचे घरातील फेशिअल पूर्ण करा, हे उत्पादन तुमच्या त्वचेला हायड्रेशन प्रदान करील, आणि तुम्ही सकाळी ज्यावेळी जागे व्हाल, तेव्हा तुमची त्वचा अत्यंत सतेज स्वच्छ आणि सजल झालेली असेल.